अभिनेत्री आदिती राव हैदरी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
Picture Credit: Instagram
तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच लूकमुळे चर्चेत राहणारी आदिती सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे.
आदितीने BMW च्या एका इव्हेंटसाठी हा खास लूक कॅरी केलेला होता.
ब्लॅक कलरचा स्टायलिश ड्रेस वेअर करत आदितीने सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज, पिंक लाईट लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने फोटो शेअर केले.
आदिती हैदरीच्या फॅशनचे आणि लूकचे चाहते सध्या कौतुक करीत आहेत.
आदितीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.