अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: iStock
अभिनयामुळे आणि डान्स कौशल्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अमृताच्या फॅशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.
अमृताने गुलाबी कलरची साडी नेसून इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
केसांत कमळ माळून आणि हातात कमळ घेऊन अमृताने फोटोशूट केले.
सिंपल हेअर स्टाईल आणि लूकला साजेसा मेकअप करत अभिनेत्रीने सुंदर फोटोज शेअर केले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मिनिमल ज्वेलरी कॅरी करत फोटोज् शेअर केले.
चंद्रमुखीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
अमृताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.