बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: Instagram
सध्या 'हाऊसफुल ५' मुळे प्रकाशझोतात असलेल्या जॅकलिनने ' झी सिने अवॉर्ड' साठी खास लूक कॅरी केलेला होता.
सध्या तिच्या ह्या चित्रपटाला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत असून चाहत्यांकडून तिच्या अभिनयाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
काही तासांपूर्वीच जॅकलिनने इन्स्टाग्रामवर पुरस्कार सोहळ्यातील खास लूक मधील फोटोज् शेअर केलेले आहेत.
एका अप्सरेप्रमाणे लूक करत जॅकलीनने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
लूकला साजेसा मेकअप आणि दागिने कॅरी करत अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोज क्लिक केले आहेत.
जॅकलिनने शेअर केलेल्या फोटोंमधील लूकचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.
वेगवेगळ्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी जॅकलिन इन्स्टाग्रामवर नवनव्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
जॅकलिनच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला जात आहे.