टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन कायम तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
Picture Credit: Instagram
पंजाबी इंडस्ट्रीत जास्मिन भसीनचं नाव फार मोठं आहे. पंजाबी सिनेविश्वाला अभिनेत्रीने अनेक हीट चित्रपट आणि मालिका दिल्या आहेत.
कायमच आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या जास्मिनने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत जास्मिनने इन्स्टाग्रामवर दमदार फोटोशूट शेअर केले आहे.
चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फॅशनचे कौतुक केले जात असून तिच्या लूकची चांगलीच चर्चा होत आहे.
व्हाईट कलरचा वेस्टर्न ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त अंदाजात फोटोशूट केले आहे.
स्टायलिश बँगल्स आणि इयर रिंग कॅरी करत अभिनेत्रीने आपल्या लूकची शोभा वाढवली आहे.
स्मोकी मेकअप आणि डार्क रेड लिपस्टिक लावून जास्मिनने इन्स्टाग्रामवरील फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधले.
जास्मिनने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे