पाण्यात नुशरत भरुचाचे बोल्ड फोटोशूट, अदांवर चाहते फिदा

Entertainment

03 June, 2025

Editor: चेतन बोडके

प्रसिद्ध अभिनेत्री नुशरत भरुचा ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्री नुशरत भरुचा

Picture Credit: Instagram

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धीझोतात आलेली नुशरत सध्या फॅशनमुळे चर्चेत आहे.

फॅशन

नुशरतने नुकतंच इन्स्टाग्रामवर सुपरबोल्ड फोटोशूट शेअर केलं आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

नुशरतने इन्स्टाग्रामवर डार्क चॉकलेटी कलरचा वेस्टर्न ड्रेस वेअर केलेला आहे.

स्टायलिश वेस्टर्न ड्रेस

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

सोशल मीडियावर चर्चा

नुशरतने शेअर केलेल्या या हटके फोटोंमधील लूकची जोरदार चर्चा होताना दिसते.

लूकची चर्चा

शेअर केलेल्या फोटोत नुशरतने ग्लॅमरस मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत.

असा लूक केला

'एक लडकी भीगी भागी सी...' गाणं बॅकग्राउंडला लावून अभिनेत्रीने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेय.

गाणं

नुशरतने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव