Published Nov 22, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
मानसी नाईक म्हणते, “जिसका रब, उसका सब...”
प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिने आपल्या दमदार अभिनयाच्या आणि नृत्यशैलीच्या जोरावर विशेष चाहतावर्ग जमावला आहे.
'वाट बघतोय रिक्षावाला' आणि 'बाई वाड्यावर या' या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईक प्रकाशझोतात आली.
कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेल्या मानसीने नुकतीच इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
.
गुलाबी कलरची साडी नेसून अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
.
ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय लायनर, डार्क रेड लिपस्टिक असा लूक करून अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
.
अभिनेत्रीच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गळ्यात व्हाईट डायमंड ज्वेलरी, हातात बांगड्या आणि डिझायनिंग इयर रिंग्स वेअर केले आहेत.
“जिसका रब, उसका सब...” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले.
अभिनेत्रीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.