प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या निखळ सौंदर्यावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Picture Credit: Instagram
कायमच इन्स्टाग्रामवर अभिनेत्री स्टायलिश अंदाजामध्ये फोटोज शेअर करताना दिसते.
अशातच मौनीने इन्स्टाग्रामवर स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले.
काही तासांपूर्वीच ब्लॅक कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोज् शेअर केले.
ब्लॅक फुल्ल टीशर्ट आणि हाफ स्कर्ट असा लूक अभिनेत्रीने कॅरी केलेला आहे.
सिंपल हेअरस्टाईल, लूकला साजेसा मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिक असा लूक शेअर केलेल्या फोटोंमध्ये केलेला आहे.
चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फॅशनचे कौतुक केले जात असून तिच्या लूकची चांगलीच चर्चा होत आहे.
काही तासांपूर्वीच शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
मौनीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.