Written By: Chetan Bodke
Source: Instagram
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमधून महाराष्ट्रातल्या घराघरात अभिनेत्री निक्की तांबोळी पोहोचली.
निक्की तांबोळीने आपल्या अभिनयाच्या नाही तर, फॅशनच्या जोरावर चाहत्यांचे लक्ष वेधले.
निक्कीने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.
'तू कभी आखियों से कभी मेरे आखियों की सुन' असं कॅप्शन देत निक्कीने सुंदर फोटोशूट शेअर केले.
कायमच आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या निक्कीने रेड कलरच्या ड्रेसवरील सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
ओपन हेअर, स्मोकी मेकअप आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
निक्कीने शेअर केलेल्या फोटोंवर व्हाईट डायमंड ज्वेलरी कॅरी केली आहेत.
निक्कीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
निक्कीने शेअर केलेल्या या नवीन फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.