Published March 26, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’म्हणून इंडस्ट्रीमध्ये चर्चेत राहणारी पूनम पांडे सध्या तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे..
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या पूनमचे इन्स्टाग्रामवर काही फोटोशूट व्हायरल होत आहे.
सिंपल साडी नेसून अभिनेत्रीने एका साध्या आणि सुसंस्कृत मुलीप्रमाणे सुंदर फोटोशूट केले आहे.
सिंपल साडी आणि ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले.
सिंपल हेअरस्टाईल आणि लूकला साजेसा मेकअप करत कॅमेऱ्यासमोर स्टायलिश फोटोशूट केले आहे.
पूनमने या सिंपल लूकवर व्हाईट डायमंड ज्वेलरी वेअर करत आपला लूक पूर्ण केला आहे.
.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
.
पूनमने शेअर केलेल्या साडीतल्या फोटोंवर चाहते तुफान कौतुक करीत आहेत.
.
पूनमच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
.