www.navarashtra.com

Published March 25,  2024

By  Chetan Bodke

छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी

Pic Credit- Instagram

‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरात टेलिव्हिजन अभिनेत्री गौरी नलावडे प्रसिद्ध झाली आहे. 

‘स्वप्नांच्या पलीकडले’

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी गौरी सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. 

अभिनेत्री गौरी नलावडे

सध्या विनोद माणिकराव दिग्दर्शित ‘गाव बोलावतो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गौरी व्यग्र आहे. 

‘गाव बोलावतो’

याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने खास फोटोशूट करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे..

नव्या फोटोंमुळे चर्चेत

शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तपकिरी गडद रंगाची साडी नेसून कॅमेऱ्यासमोर दमदार फोटोशूट केले. 

मराठमोळा लूक

साडीतील लूकवर गौरीने मोजक्या दागिन्यांचा साज करत आपल्या सौंदर्याची शोभा वाढवली आहे. अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

सौंदर्याचे कौतुक

.

ओपन हेअर, ग्लॉसी आईज आणि स्मोकी मेकअप करत अभिनेत्रीने आपला संपूर्ण लूक पूर्ण केला आहे. 

फॅशन

.

गौरीने शेअर केलेल्या साडीतल्या लूकचे चाहते तुफान कौतुक करीत आहेत.

कौतुक

.

गौरीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव

.