प्रीती झिंटाचे डाएट आणि फिटनेस सिक्रेट जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source:  Instagram

फिटनेससाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी एक्सरसाइज करणं आवश्यक आहे, फिटनेसचं रहस्य जाणून घ्या

फिटनेस

प्रीती खाण्याच्या निवडींबद्दल जागरूक आहे, दिवसभरातून 6 ते 7 वेळा जेवते, कॅलरीचं प्रमाण नियंत्रित ठेवते

किती खावे?

भरपूर पाणी प्यायल्याने हायड्रेट राहते शरीर, डिटॉक्सिफाय होण्यासाठी उपयुक्त ठरते

हायड्रेशन

रोज ब्युटी स्लिप म्हणजे 7 ते 9 तास झोप घ्यावी, त्यामुळे स्किन आणि डायजेशन चांगले राहते

पुरेशी झोप

प्रीती झिंटा pilates एक्सरसाइज करते, त्यामुळे स्किन लवचिक होण्यास मदत होते, शरीराची ताकद वाढते

पिलेट्स

बॅलेन्स डाएट घ्यावे, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स खावेत. बॉडी फॅट आणि वेट मॅनेजमेंटसाठी उपयुक्त ठरते

हेल्दी डाएट

प्रीती झिंटाचे हे फिटनेस सिक्रेट पन्नाशीतल्या स्त्रियांसाठी अतिशय फायदेशीर आहे

फिटनेस सिक्रेट