९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये रविना टंडनची गणना केली जाते.
रविना टंडन कायमच तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहते.
काही तासांपूर्वीच रविनाने इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजातील फोटोज शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने सिल्वर गोल्डन कलरचा ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट केले आहे.
रविनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हटके अंदाजात फोटो पोजेस देत तिने सर्वांचेच लक्ष वेधले.
सध्या रविनाच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकचे ही जोरदार कौतुक केले जात आहे.
ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि पिंक लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने खूपच सुंदर फॅशन केली.
कायमच अभिनेत्री वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.
रविनाने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.