www.navarashtra.com

Published Feb 10,  2025

By  Shilpa Apte

अभिनेत्री रेखाचे ब्युटी सिक्रेट्स जाणून घ्या

Pic Credit -  Instagram

रेखा दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी पिते, स्किन हायड्रेट आणि डिटॉक्सिफाय होते

फिटनेस सिक्रेट

रेखा झोप नीट पूर्ण करते, त्यामुळे एनर्जी आणि स्किन तजेलदार राहते

चांगली झोप

जंक फूड आणि फ्राइड गोष्टी खाणं टाळावं, रेखा नेहमी घरचं खाण्याचा सल्ला देते

हेल्दी डाएट

आयुर्वेद आणि अरोमाथेरपीवर रेखाचा विश्वास आहे, ती स्पा ट्रीटमेंट घेते, केसांची काळजी घेते

स्पा ट्रिटमेंट

केसांसाठी आवळा, शिकाकाई, मेथी या बियांपासून हेअर पॅक बनवते, मध आणि दही लावते

हेअर पॅक

स्किन स्वच्छ, टोनिंग आणि मॉइश्चराइज करण्याकडे लक्ष देते, मेकअप काढल्याशिवाय झोपत नाही

स्किन केअर रुटीन

योग आणि ध्यान केल्याने फिटनेस आणि सौंदर्य वाढते, शरीर तणावमुक्त राहते

योग, ध्यान

डान्स करणं फिटनेसचं रहस्य आहे, त्यामुळे आनंद मिळतो. निरोगी राहते आरोग्य

डान्स करावा

गूळ आणि दही एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?