बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मेकअप रुटीनमध्ये ही गोष्ट वापरणं टाळते
Picture Credit: Instagram
आलिया बऱ्याचवेळा नो मेकअप किंवा मेकअप लूक्स फ्लॉन्ट करताना दिसते
तिच्या मेकअपमध्ये लिप्स, चीक टिंट, मस्कारा, सनस्क्रीनचा समावेश असतो
आलिया मेकअप करताना फाउंडेशनचा वापर करत नाही
फाउंडेशन लावल्याने चेहऱ्याची छिद्र बंद होतात, ते हानिकारक असते
सिंपल मेकअप लूक्ससाठी आलिया फाउंडेशन लावणं टाळते
ब्युटी प्रॉडक्टसमुळे स्किन खराब होऊ शकते त्यामुळे कमीत कमी वापर करा