Published Jan 21, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये येण्याआधी 50 किलो वजन कमी केलं होतं
अर्जुन कपूरने त्याचे फिटनेस रूटीन सोशल मीडियावर शेअर केले आहे
अर्जुन कपूरने 3 वर्षाच्या मेहनतीने वेट लॉस जर्नी पूर्ण केला
अर्जुनचा असा विश्वास आहे की प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो मेहनत करावी लागते.
अर्जुन कपूरने फिटनेस रूटीन फॉलो केलं होतं, त्यामध्ये जिम वर्कआउट, डाएटचा समावेश होता
फिटनेस ट्रेनर दीपेश भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनने फिटनेस रूटीन फॉलो केले
कमी कार्ब्स, योग्य प्रमाणात प्रोटीन, हिरव्या भाज्या या सगळ्याचा डाएटमध्ये समावेश होता