Published Jan 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Pinterest
भारतीय पदार्थांमध्ये खीरीचे स्वतःचे स्थान आहे, मिठाई म्हटली की त्यात खीर ही आलीच
जेवणानंतर अनेकजण desert म्हणून खीर खातात
मखाण्याची खीर, शेवयांची खीर, भाताची खीर असे अनेक खीरीचे प्रकार तुम्हाला माहिती असतील
मात्र, रताळ्याची खीर कधी ऐकलीय का? जाणून घ्या रेसिपी
रताळी स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यावीत
दुधात किसलेला रताळ्याच कीस घालून शिजवा, हे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो
दुधात रताळ्याचा किस नीट शिजल्यानंतर त्यात साखर घालावी
रताळ्याची खीर तयार, वरून ड्रायफ्रूट्स टाकून सर्व्ह करा, हवं तर रबडी किंवा बर्फीने डेकोरेट करा