अभिषेक बच्चनकडे Harley Davidson Sportster 1200 आहे जिची किंमत 12 ते 13 लाख रुपये आहे.
Image Source: Pinterest
सैफ अली खानच्या ताफ्यात Harley Davidson Iron 883 बाईक आहे जिची किंमत 19 ते 20 लाख रुपये आहे.
सलमान खानकडे Yamaha R1 बाईक आहे जिची किंमत 21 ते 22 लाखांदरम्यान आहे.
शाहिद कपूरकडे Harley Davidson Fat boy बाईक आहे. जिची किंमत 22 ते 25 लाखांदरम्यान आहे.
खिलाडी कुमारकडे 25 ते 27 लाखांची Yamaha VMax बाईक आहे.
विवेक ओबेरॉयच्या ताफ्यात 35 ते 37 लाखांची Ducati 1098 बाईक आहे.
आर माधवनकडे Indian Road Master बाईक आहे. ज्याची किंमत 46 ते 48 लाख रुपये आहे.
जॉन अब्राहमच्या ताफ्यात Ducati Panigale V4 बाईक आहे. जिची किंमत तब्बल 50 ते 53 लाखांच्या दरम्यान आहे