सनी लियोनीने एका मुलाखतीत तिचे स्कीनकेअर रुटीन, सिक्रेट सांगितले होते
Picture Credit: Pinterest
तुमचे स्किनकेअर रुटीन आणि हेल्दी रुटीन न चुकवण्याचा सल्लाही सनी देते
झोपण्यापूर्वी फेसवॉशने चेहरा धुवावा, night cream लावायला विसरत नाही
स्किनसाठी सनी घरगुती फेस मास्क वापरते, नैसर्गिक उपायांना प्राधान्य
एलोवेरा मास्क लावणं सनी पसंत करते, पिंपल्स असल्यास एलोवेरा मॅश करून लावा
एलोवेरा लावल्याने स्किन ग्लोइंग आणि शायनी होते, थंड वाटते
एलोवेरा अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांनी युक्त असल्याने फायदेशीर ठरते
दिवसभरातून किमान 1 तास स्किन केअर रुटीनसाठी द्यावा असंही सनी लियोनी म्हणते