शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest
बऱ्य़ाचदा मानसिक तणावाखाली येऊन एखाद्या व्यक्तीची प्रकृती अत्यंत गंभीर होते.
याच मानसिक आजारावर भाष्य करणारे बॉलीवूड सिनेमे खूप काही सांगून जातात.
Schizophrenia या गंभीर मानसिक आजाराशी दोन हात करणाऱ्या एका स्त्रीची भावनिक गोष्ट आहे.
Alzaeimer झालेल्या व्यक्तीची संघर्षाची गोष्ट आणि त्यांना सांभाळणाऱ्या केअर टेकरच्या नात्याची शॉर्ट फिल्म
स्वत:ची ओळख निर्माण करण्याची जिद्द त्यात सामाजिक गोष्टींचा ताण यावर भाष्य करणारा सिनेमा.
मनातील भिती काढून टाकल्यावर आयुष्य किती सुंदर असू शकतं. एका मुलीच्या Emotional healingची सुंदर गोष्ट
विद्यार्थ्यांच्या ताण तणावावर भाष्य करणारा सिनेमा.