बॉलिवूड बादशाहचा फिटनेस 59 व्या वर्षीही कायम आहे
Picture Credit: Pinterest
शाहरुख खानच्या फिटनेसचं सीक्रेट जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
मोड आलेले कडधान्य, ग्रिल्ड चिकन, ब्रोकोली, डाळ डाएटमध्ये खातो
Picture Credit: Pinterest
प्रोटीन मोठ्या प्रमाणात मिळते त्यामुळे मसल्स स्ट्राँग होतात, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
फायबर, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे शरीराला पोषण मिळते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन्स, मिनरल्स, डायजेस्टिव्ह एंजाइममुळे डायजेशन, इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
डाळीत प्लांट प्रोटीन, फायबर, मिनरल्स मिळतात, शरीराला पोषण मिळते
Picture Credit: Pinterest
छोट्या छोट्य portionमध्ये खाल्ल्याने हेल्दी आणि वजन नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest