नेहा कक्करने नुकतेच सिंगिंग कॉन्सर्टदरम्यानचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
या कॉन्सर्टदरम्यान गायिकेने राखाडी पॅन्ट, पांढरे टीशर्ट आणि त्यावर निळ्या रंगाचा क्रॉपटॉप घातला आहे.
या संपूर्ण आऊटफिट सोबत तिने काळ्या रंगाचा गॉगल देखील घातला आहे. ज्यामुळे तिचा लूक डॅशिंग दिसत आहे.
नेहाने या डॅशिंग आउटफिटवर साधा मेकअप केला असून, स्वतःचे सिल्की शायनी केस मोकळे ठेवले आहे.
गायिकेने पप्रत्येक फोटो वेगवेगळे पोझ देऊन फोटोशूट केले आहे. तसेच एकफोटोमध्ये लाबुबु डॉल देखील दिसत आहे.
नेहाने फोटोला एक कॅप्शन देखील दिले आहे, 'फॅब साउंड चेक विथ माय पोकी लाबुबूसोबत.' असे लिहून पोस्ट शेअर केली आहे.