शिवालीने नुकतेच सोशल मीडियावर ताजे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच मोहक दिसत आहे.
Picture Credit: Instagram
शिवालीने या शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. ज्यावर रंगीबेरंबगी फुलांचे नक्षीकाम आहे.
अभिनेत्रीचा लूक या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. चाहते फोटोवर कंमेंटचा वर्षाव करत आहेत.
शिवालीने साडीवर अत्यंत साधा मेकअप केला आहे. आणि कपाळावर छोटी काळी टिकली लावली आहे.
तसेच , तिने या साडीवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आहे. ज्यामुळे तिचा संपूर्ण लूक परिपूर्ण झाला आहे.
शिवालीने या सुंदर साडीवर त्याला मॅचिंग असे मोत्याचे कानातले घातले आहे. आणि गळ्यात मोत्याचा हार घातला आहे.