डाएटमघ्ये खा कॅल्शिअमयुक्त पदार्थ

Health

02 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हाडांसाठी दूध-पनीरशिवाय या पदार्थांमुळे हाडांना ताकद मिळते

हाडं, मसल्स

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअमसोबतच प्रोटीन आणि ओमेगा-3 फॅटी एसिड्सचा चांगला स्त्रोत आहे

चिया सीड्स

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होतात, लोहाची कमतरता राहत नाही

राजगिरा

Picture Credit: Pinterest

1 ते 2 चमचे भोपळ्याच्या बियांमध्ये अर्धा ग्लास दुधाइतकं कॅल्शिअम आहे

भोपळ्याच्या बिया

Picture Credit: Pinterest

शेवग्याची पानांची पावडर कोमट पाण्यात प्यावी

शेवग्याच्या शेंगा

Picture Credit: Pinterest

तीळामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते, लाडूसुद्धा डाएटमध्ये खावू शकता

तीळ

Picture Credit: Pinterest