फक्त इतक्या रुपयात बुक करता येणार New Renault Duster 

Automobile

29 January 2026

Author:  मयुर नवले

रेनॉल्ट डस्टर ही देशातील एक लोकप्रिय कार.

Renault Duster 

Picture Credit: Pinterest

नुकतेच या कारचे अपडेटेड मॉडेल 26 जानेवारी 2026 रोजी लाँच करण्यात आले आहे.

अपडेटेड मॉडेल लाँच

26 जानेवारीपासून या कारची प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

प्री-बुकिंग सुरू

नॉन-हायब्रिड व्हेरिएंटची डिलिव्हरी मार्च 2026 आणि हायब्रिड व्हेरिएंटची डिलिव्हरी दिवाळी 2026 च्या आसपास होऊ शकते.

वेगवेगळे व्हेरिएंट

तुम्ही ही कार 21,000 रुपये भरून प्री-बुक करू शकतात.

बुकिंग अमाउंट किती?

या कारमध्ये 3 इंजिन पर्याय देण्यात आले आहे.

इंजिन