महाभारतावर आधारित पुस्तके

Career

12 November, 2025

Author: दिवेश चव्हाण 

साध्या भाषेत लिहिलेलं, संक्षिप्त पण गहन अर्थ सांगणारं हे पुस्तक नवशिक्यांसाठी उत्तम आहे.

महाभारत – सी. राजगोपालाचारी

Picture Credit: Pinterest

श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित हा कादंबरी-ग्रंथ महाभारतातील घटनांचा नवा दृष्टिकोन देतो.

युगंधर – शिवाजी सावंत

Picture Credit: Pinterest

कर्णाच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी महाभारताला मानवी आणि भावनिक रूप देते.

मृत्युंजय – शिवाजी सावंत

Picture Credit: Pinterest

स्त्री पात्रांच्या दृष्टिकोनातून महाभारत सांगणारं आधुनिक आणि विचारप्रवर्तक पुस्तक.

महाभारत – राजश्री शाह

Picture Credit: Pinterest

कर्णाच्या आयुष्यावर आधारित कांदबरी!

राधेय

Picture Credit: Pinterest

महाभारतातील वेगवेगळ्या थक्क करणाऱ्या कथा आणि त्यांचे संग्रह!

महाभारतातील १०८ रहस्य

Picture Credit: Pinterest