देसी बर्गरने होईल सकाळची सुरुवात रंगतदार

Life style

08 November, 2025

Author:  नुपूर भगत

उकडलेले बटाटे मॅश करून त्यात कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, गरम मसाला घाला आणि मिक्स करा.

साहित्य मिक्स करा

Picture Credit: Pinterest

या मिश्रणाच्या टिक्क्या तयार करा. त्या ब्रेडक्रम्समध्ये घोळवून थोड्या तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.

टिक्की तयार करा

Picture Credit: Pinterest

बर्गर बन अर्धे कापून घ्या. तव्यावर थोडं लोणी घालून दोन्ही भाग हलकेसे टोस्ट करा.

टोस्ट करा

Picture Credit: Pinterest

खालचा बनवर हिरवी चटणी लावा. त्यावर एक गरम आलू टिक्की ठेवा.

चटणी लावा

Picture Credit: Pinterest

टिक्क्यावर टोमॅटो, कांदा आणि चीज स्लाइस ठेवा. वरून थोडं टोमॅटो केचप लावा.

टोमॅटो केचप

Picture Credit: Pinterest

वरचा बन ठेवून हलक्या हाताने दाबा, म्हणजे सर्व लेयर्स नीट बसतील 

वरचा भाग दाबा

Picture Credit: Pinterest

गरमागरम देसी बर्गर प्लेटमध्ये वाढा. त्यासोबत फ्रेंच फ्राईज किंवा कोल्ड ड्रिंक सर्व्ह करा आणि मजा घ्या.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest