मोबाईल स्पीडसाठी फॉलो करा टिप्स

Science technology

12 November 2025

Author:  शिल्पा आपटे

Android चं लेटेस्ट version वापरा, फोन नियमितपणे अपडेट करा

अपडेट

Picture Credit: Unsplash

स्टोरेजची capacity वेळोवेळी चेक करा, आणि फ्री करत जा

स्टोरेज फ्री करा

Picture Credit: Unsplash

न वापरलेले App, कधीतरी लागणारे App वापरून झाल्यावर uninstalled करा

Disable Unused Apps

Picture Credit: Unsplash

फोन वेळोवेळी रिस्टार्ट करावा, त्यामुळे फोनचा स्पीड वाढतो

रिस्टार्ट

Picture Credit: Unsplash

सिस्टीम एनिमेशनचा वापर कमीत कमी करा

एनिमेशन

Picture Credit: Unsplash

बॅकग्राउंड प्रोसेस नियंत्रित करण्यासाठी डेव्हलपर ऑप्शन्स वापरा

बॅकग्राउंड प्रोसेस

Picture Credit: Unsplash

मोबाईल गेमिंगसाठी Android device ऑप्टिमाइझ करा

गेमिंग मोबाईल

Picture Credit: Unsplash

वॉलपेपर, ऑटोसिंक, लोकेशन ट्रॅकिंग गरज नसताना बंद करा, बॅटरी ड्रेनिंग थांबेल

बॅटरी ड्रेनिंग

Picture Credit: Unsplash

ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याचेच सेटिंग्ज ऑन ठेवा, बाकी बंद करा

सेटिंग्ज

Picture Credit: Unsplash