तुम्ही देखील आयफोनच्या कमी बॅटरी बॅकअपमुळे हैराण झालात का?
(फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनची बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स वापरू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोनमध्ये बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी लिमिटेड ठेवण्यासाठी लो पावर मोडचा वापर करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गरज असेल तेवढाच ब्राईटनेस सेट करा. जास्त ब्राईटनेसमुळे बॅटरी लवकर संपते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सेटिंगमध्ये जाऊन जास्त बॅटरी वापरणारे ॲप शोधा, असे ॲप नको असल्यास डिलिट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गरज नसल्यास फोनमधील लोकेशन फिचरचा वापर करणं टाळा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गरज नसल्यास ब्लूटूथ, वाय-फाय आणि एअरड्रॉप बंद करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अनावश्यक नोटीफिकेशन बंद केल्याने स्क्रीनसाठी जास्त बॅटरी खर्च होत नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)