Platina 110 ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹75,700, तर Hero Splendor Plus XTEC सुमारे ₹81,700 पासून सुरू होते. म्हणजे XTECसाठी जवळपास ₹6 हजार अधिक खर्च करावा लागतो.
Picture Credit:bajajauto
दोन्ही बाइक्सचा claimed mileage सुमारे 70 kmpl आहे. त्यामुळे केवळ पेट्रोल बचतीच्या आधारावर विजेता निवडणं कठीण आहे.
Picture Credit:heromotocorp
Platina 110 मध्ये 115.45cc Engine असून 8.6 PS Power मिळतो. Splendor Plus XTECमध्ये 97.2cc Engine आणि 8.02 PS Power आहे. कागदावर Platinaची performance बाजू मजबूत दिसते.
Picture Credit:bajajauto
Splendor Plus XTECमध्ये Digital Console, Bluetooth Connectivity, Call/SMS Alerts आणि Gear Position Indicator यांसारखी features मिळतात. Platina 110चा भर अधिक पारंपरिक commuter experienceवर आहे.
Picture Credit:heromotocorp
Platina 110 मध्ये सुमारे 200mm Ground Clearance आहे. त्यामुळे Speed Breakers आणि खराब रस्त्यांवर ती उपयोगी ठरू शकते. XTECची Ground Clearance सुमारे 165mm आहे.
Picture Credit:bajajauto
Splendor Plus XTECचं वजन सुमारे 112kg, तर Platina 110चं सुमारे 119kg आहे. त्यामुळे शहरातील Trafficमध्ये XTEC तुलनेने हलकी आणि हाताळायला सोपी वाटू शकते.
Picture Credit:heromotocorp
कमी Budget + जास्त Engine Performance + खराब रस्ते: Platina 110 Smart Features + हलकं वजन + Connected Ride: Splendor Plus XTEC
Picture Credit:bajajauto
जर Value for Money आणि Performance महत्त्वाची असेल तर Platina 110 आकर्षक पर्याय ठरते. पण Brand familiarity, हलकं वजन आणि Tech Features हव्या असतील तर Splendor Plus XTECची निवड योग्य ठरू शकते.
Picture Credit:heromotocorp