भारतातील काही भागांमध्ये पाण्याची फार गंभीर समस्या आहे.
Picture Credit: pinterest
अनेक देशांना दुसऱ्या देशातून पाणीपुरवठा केला जातो.
तुम्हाला माहिती आहे का कोणत्या देशात सर्वाधिक नैसर्गिक पाणी आहे?
ब्राझीलमध्ये जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे स्त्रोत आहे.
ब्राझीलमध्ये हजारो नद्या, तलाव आणि पावसावर आधारित पाण्याचे स्त्रोत आहे.
अॅमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलमध्ये आहे.
ब्राझीलमध्ये अंदाजे 8,233 घन किलोमीटर गोड्या पाण्याचे साठे आहेत.
जगभरातील नैसर्गिक पाण्याशी तुलना केली तर हा साठा सुमारे 12२ टक्के आहे