उत्तर कोरियामध्ये सरकारने केस कापण्यासाठी 28 निर्धारित स्टाईल तयार केल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
यातील 18 स्टाईल महिलांसाठी आणि 10 स्टाईल पुरुषांसाठी आहेत.
या देशात राहणाऱ्या लोकांना सरकारने तयार केलेल्या निर्धारित स्टाईल निवडण्याची परवानगी आहे.
जर एखाद्या व्यक्तिने या स्टाईलपेक्षा वेगळी केसं कापली तर तो गुन्हा मानला जातो.
केस कापताना नियमांचे उल्लंघण केल्यास तो व्यक्ति शिक्षेला पात्र ठरू शकतो.
हे असे कायदे आहेत जे कोणत्याही लोकशाही देशात लागू केले जाऊ शकत नाहीत.
उत्तर कोरियाच्या अशा कायद्यांमुळे, २१ व्या शतकातही हा देश जगापासून तुटलेला दिसतो.