Published Dec 23, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
अलार्मच्या आवाजाने अचानक जाग आल्याने डोकेदुखी होते. त्यामुळे त्रास होतो
अलार्मच्या आवाजाने जागं झाल्याने तणाव वाढतो, मन आणि शरीरावर ताण पडतो
अलार्मच्या आवाजाने उठल्यास स्मरणशक्तीवर परिणाम होतो, डोकंही शांत राहात नाही
यामुळे तुमच्या क्रिएटिव्हीटीवरही परिणाम होतो
या समस्या टाळण्यासाठी झोपायची आणि उठण्याची वेळ ठरवा, त्यामुळे शरीरावर परिणाम होणार नाही
सकाळी अलार्मशिवाय उठण्याची सवय लावा, मानसिक-शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर
.