Published Jan 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करणं आरोग्यासाठी चांगले मानले जाते
ऑफिसला जाण्याच्या घाईघाईत झटपट, अवघ्या 5 मिनिटांमध्ये हेल्दी ब्रेकफास्ट
भिजवलेले शेंगदाणे यासाठी तुम्हाला लागणार आहेत
त्यानंतर 1 केळं आणि एक मोठा चमचा मध घ्या
हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या
ब्रेकफास्ट रेडी, दिवसभराच्या एनर्जीसाठी हा हेल्दी ब्रेकफास्ट ट्राय करून पाहा
शेंगदाण्यामुळे आळस राहात नाही, दिवसभर ऊर्जा राहते