www.navarashtra.com

Published Jan 10,  2025

By  Shilpa Apte

पन्नाशीतल्या पुरुषांसाठी हा खास डाएट प्लान

Pic Credit -  Instagram

सकाळी लवकर उठून 5 ते 6 या वेळेत वर्कआउट करावे, 45 मिनिटांनंतर प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट करा

मॉर्निंग वर्कआउट

रात्री लवकर झोपावे, त्यामुळे परफॉर्मन्स आणि शरीराची रिकव्हरीही लवकर होते

लवकर झोपा

आठवड्यातून 5 ते 6 दिवस हृतिक वर्कआउट करतो, बॉक्सिंग, बॅटल रोप, केटलबेल वर्क यांचा समावेश करतो

सातत्य

मिक्स कार्डिओ एक्सरसाइज करतात, स्वीमिंग, stairmaster, धावण्याची एक्सरसाइज करावी

कार्डिओ

दिवसभरात 6 ते 7 वेळा स्मॉल मिल घ्यावे, ज्यामध्ये क्विनोआ, भात, रताळं, फिश, चिकन, आणि एग व्हाईट खावे

स्मॉल मिल

हृतिक रोशन 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने हा फिटनेस आणि डाएट प्लान

वाढदिवस

पन्नाशीतल्या पुरुषांनी हा डाएट प्लान फॉलो करून पाहायला हरकत नाही

डाएट प्लान

पापडापासून बनवा क्रिस्पी मंच्युरियन बॉल्स, खायला स्वादिष्ट