आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, काही पदार्थ कटाक्षाने टाळा
Picture Credit: Pinterest
प्रोसेस्ड फूड, पॅकबंद पदार्थ खाणं टाळावं, कॅन्सर सेल्स वाढण्याचा धोका असतो
जास्त प्रमाणात रेड मीट खाल्ल्यास सूज, कॅन्सर वाढू शकतो. प्रथिने, डाळी खा
बेकरीचे पदार्थ, ट्रान्स फॅट, कॅन्सरसाठी हानिकारक, तेलकट पदार्थ टाळावे
गोड पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिनची लेव्हल वाढते, कॅन्सर वाढतो
अल्कोहोल टाळावी, ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो, त्यामुळे टाळावी
ताज्या भाज्या, फळं, धान्य,अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ खा