Google Maps वर वरचा पूल आणि खालील रस्ता दिसल्याने अनेक चालक गोंधळतात.
Picture Credit: pinterest
Navigation सुरू करण्यापूर्वी 3D View किंवा Satellite View पाहिल्यास Flyover आणि Service Road सहज ओळखता येतात.
Picture Credit: pinterest
"Flyover घ्या" किंवा "डावीकडे Service Road घ्या" अशा सूचना लक्षपूर्वक ऐकल्यास चुकीचा रस्ता घेण्याची शक्यता कमी होते.
Picture Credit: pinterest
जंक्शन किंवा फ्लायओव्हरजवळ पोहोचण्यापूर्वी Maps वर Zoom करून मार्ग तपासा.
Picture Credit: pinterest
Google Maps मधील Lane Guidance योग्य लेन निवडण्यास मदत करते.
Picture Credit: pinterest
Satellite View मध्ये Flyover, Service Road आणि मुख्य रस्ता स्पष्ट दिसतो.
Picture Credit: pinterest
प्रवास सुरू करण्यापूर्वी संपूर्ण Route Preview पाहिल्यास Bridge कुठे आहे आणि Exit कुठे घ्यायचा हे समजते.
Picture Credit: pinterest
Navigation सुरू करण्यापूर्वी फक्त 30 सेकंद Route तपासा. चुकीचा रस्ता, अतिरिक्त वेळ आणि इंधनाचा खर्च सहज वाचेल.
Picture Credit: pinterest