Royal Enfield Classic 350 कोणत्या रंगात दिसते सर्वात प्रीमियम?

Automobile

04 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Royal Enfield Classic 350 आता 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक रंग बाईकला वेगळी ओळख देतो.

7 रंगांचे पर्याय

Picture Credit:royalenfield

सिंगल-टोन लाल रंग, क्लासिक आणि एलिगंट लुक पसंत करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय.

Redditch Red

Picture Credit:royalenfield

चमकदार लाल शेडमुळे बाईक अधिक प्रीमियम आणि आकर्षक दिसते.

Madras Red

Picture Credit:royalenfield

ड्युअल-टोन Gun Grey फिनिश, अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्समुळे हा रंग स्पोर्टी आणि प्रीमियम लुक देतो.

Gun Grey

Picture Credit:royalenfield

पूर्ण ब्लॅक थीम, ब्लॅक-आउट इंजिन आणि आकर्षक फिनिशमुळे Stealth Black हा Classic 350 चा सर्वात बोल्ड आणि मॉडर्न रंग मानला जातो.

Stealth Black

Picture Credit:royalenfield

क्रोम फिनिशसह Emerald रंग Classic 350 ला प्रीमियम आणि रॉयल लुक देतो.

Emerald

Picture Credit:royalenfield

मिलिटरी-प्रेरित Sand शेडमुळे ही बाईक वेगळी आणि दमदार दिसते.

Commando Sand

Picture Credit:royalenfield

ब्राँझ फिनिश आणि आकर्षक ड्युअल-टोन डिझाइनमुळे हा रंग प्रीमियम लुक देतो.

Medallion Bronze

Picture Credit:royalenfield

रेट्रो लुकसाठी Redditch Red, प्रीमियम स्टाईलसाठी Emerald, तर स्पोर्टी लुकसाठी Stealth Black आणि Gun Grey हे उत्तम पर्याय आहेत.

तुमचा फेव्हरेट कोणता?

Picture Credit:royalenfield