Published Dec 24, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल.
ताजमहालच्या सुंदरतेने जगभरातील लोकं हैराण आहेत.
मुघल सम्राट शाहजहान याने पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला होता.
तुम्हाला माहीत आहे का, कधी काळी इंग्रजांनी हा ताजमहाल विकण्यासाठी काढला होता.
इंग्रज सरकारने ताजमहालची नीलामी सुरु केली होती.
1931 मध्ये इंग्रज सरकारने ताजमहालच्या नीलामीसाठी एक जाहीरात देखील दिली होती.
या ताजमहालसाठी राजस्थान आणि मथुरेच्या सावकारांनी बोली लावली होती.
मथुरेचे सावकार लक्ष्मीचंद्र यांनी तब्बल 7 लाख रुपयांना ताजमहाल खरेदी केला होता.
यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आणि नीलामीला विरोध करण्यात आला.
सर्वत्र होत असलेल्या विरोधामुळे इंग्राजांनी नीलामी रद्द केली होती.