www.navarashtra.com

Published Dec 23,  2024

By  Harshada Jadhav

झोपताना फोन बेडपासून किती अंतरावर ठेवणं गरजेचं? 

Pic Credit -  pinterest

आपला स्मार्टफोन हा आपल्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

स्मार्टफोन 

मोबाईल फोन घेऊन झोपी जाणे ही जवळपास प्रत्येकाची सवय आहे. 

सवय 

तुम्हालाही मोबाईलचे व्यसन लागले असेल तर आता काळजी घेण्याची वेळ आली आहे.

व्यसन

जे लोक झोपताना उशीखाली मोबाईल ठेवतात त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

काळजी घ्या 

झोपताना मोबाईल जवळ ठेवला तर याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

आरोग्यावर परिणाम

68 टक्के प्रौढ आणि 90 टक्के किशोरवयीन मुले त्यांच्यासोबत मोबाईल फोन घेऊन झोपतात.

प्रौढ आणि मुले 

झोपताना तुमचा मोबाईल किमान 3 फूट दूर असावा.

मोबाईल 

मोबाईलमधून निघणारे रेडिएशन टाळण्यासाठी तो झोपताना स्वत:पासून दूर ठेवणे चांगले आहे. 

रेडिएशन 

रेडिएशनमुळे डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि प्रजनन क्षमता कमकुवत होऊ शकते.

परिणाम

मोबाईल रेडिएशन हे देखील कर्करोगाचे कारण असल्याचे WHO ने म्हटले आहे. 

कर्करोग

झोपण्याच्या एक तास आधी तुम्ही तुमचा मोबाइल वापरणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. 

मोबाइल वापर

मोबाईलचे रेडिएशन तुमच्या मेंदूसाठी तसेच हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.

धोका