लवकरच दिवाळी हा सण येणार आहे. प्रत्येकजण या उत्सवाची वाट पहात आहे. 

Life style

04 October, 2025

Author:  तेजस भागवत

दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करणे देखील आवश्यक आहे. 

दिवाळी

Picture Credit: istockphoto

यंदा दिवाळी 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 

कधी आहे? 

Picture Credit: istockphoto

दिवाळीपूर्वी घरातून काही वस्तू काढून टाकणे आवश्यक आहे. 

साफसफाई 

Picture Credit: istockphoto

घरात असलेला तुटका आरसा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे तो बाहेर फेकून द्यावा. 

तुटका आरसा 

Picture Credit: istockphoto

घरात असलेले तुटके फर्निचर देखील काढून टाकावे. यामुळे तुमची प्रगती थांबते. 

फर्निचर 

Picture Credit: istockphoto

घरात तुटक्या मूर्ती ठेवणे अशुभ समजले जाते. त्यामुळे त्या देखील बाहेर काढाव्यात. 

मूर्ती 

Picture Credit: istockphoto