www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Priti Mane

'या' भावंडांच्या जोड्या गाजवतायेत राजकारण

Pic Credit - Twitter

गांधी घरण्यातील हे भाऊ बहिण कॉंग्रेसच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची  भूमिका बजावत आहेत

प्रियांका गांधी – राहुल गांधी

बारामतीचा गड राखणारी ही जोडी अत्यंत लोकप्रिय असली तरी सध्या एकमेकांसमोर आव्हान निर्माण करत आहे.

सुप्रिया सुळे – अजित पवार

.

भाऊ बहिणीची ही जोडी राज्याचे राजकारण गाजवत आहे. एकमेकांना पाडण्यासाठी काम केलेले हे भावंड आता युतीमध्ये एकत्र आले.

पंकजा मुंडे – धनंजय मुंडे

.

एकेकाळी एकाच पक्षामध्ये ताकद बनलेले ठाकरे कुटुंबातील बंधू आता वेगवेगळी राजकीय भूमिका घेत विरोधी बनले आहेत

उद्धव ठाकरे – राज ठाकरे

.

 राजकीय वर्तुळामध्ये हे दोन चुलत भावंड चर्चेत आहे. बारामतीमध्ये समोरासमोर येण्याची शक्यता आहे

युगेंद्र पवार – जय पवार

वर्षानुवर्षे राजकारणामध्ये सक्रीय असलेले  भावंड लोकप्रिय आहे. दुर्गा यांचा मुलगा सत्यजीत तांबे मामासोबत काम करताना दिसतात.

बाळासाहेब थोरात-दुर्गा तांबे

तटकरे या राजकीय घराण्यातील हे भावंड आहे. राज्याच्या राजकारणामध्ये हे दोन्ही नेते सक्रीय आहेत.

अनिकेत -आदिती तटकरे

धीरज व अमित देशमुख

दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र सध्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

नाश्त्याला झटपट बनवा टेस्टी बेसनाचे आप्पे