Royal Enfield Bear 650 ला BSA Scrambler 650 देऊ शकेल टक्कर? जाणून घ्या 8 मोठे फरक

Automobile

25 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्ही रेट्रो स्क्रॅम्बलर बाइक्स स्टाइल आणि परफॉर्मन्ससाठी चर्चेत आहेत. पण तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता?

BSA Scrambler 650 vs Royal Enfield Bear 650

Picture Credit: bsamotorcycles

BSA Scrambler 650 ला क्लासिक ब्रिटिश स्टाइल मिळते, तर Bear 650 अधिक रग्ड आणि आधुनिक स्क्रॅम्बलर लूकसह येते.

डिझाइनमध्ये कोण सरस?

Picture Credit: bsamotorcycles

BSA मध्ये 652cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. Bear 650 मध्ये 648cc पॅरलल-ट्विन इंजिन मिळते, जे अधिक स्मूथ राईडचा अनुभव देते.

इंजिनचा फरक

Picture Credit: Pinterest

Bear 650 मध्ये TFT डिस्प्ले, नेव्हिगेशन आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स मिळतात. BSA मध्ये आवश्यक फीचर्ससोबत पारंपरिक राइडिंग अनुभवावर भर दिला आहे.

फीचर्स कोणात जास्त?

Picture Credit: Pinterest

BSA हलकी आणि शहरात चालवण्यासाठी सोपी वाटते. Bear 650 लांब पल्ल्याच्या टूरिंग आणि हायवे राईडसाठी अधिक आरामदायी ठरते.

राईड आणि कम्फर्ट

Picture Credit: bsamotorcycles

दोन्ही बाइक्स खराब रस्त्यांवर सक्षम आहेत. मात्र Bear 650 चे सस्पेन्शन आणि सेटअप खडबडीत रस्त्यांवर अधिक आत्मविश्वास देतात.

ऑफ-रोड क्षमता

Picture Credit: royalenfield

BSA Scrambler 650 तुलनेने कमी किंमतीत उपलब्ध आहे. Bear 650 ची किंमत जास्त असली तरी त्यामध्ये अधिक प्रीमियम फीचर्स मिळतात.

किंमत आणि व्हॅल्यू

Picture Credit: bsamotorcycles

BSA Scrambler 650 – रेट्रो लूक आणि किफायतशीर पर्याय शोधणाऱ्यांसाठी. Royal Enfield Bear 650 – दमदार इंजिन, आधुनिक फीचर्स आणि टूरिंगला प्राधान्य देणाऱ्यांसाठी.

कोणती बाईक घ्यावी?

Picture Credit: royalenfield