85 वर्षांचा प्रवास, एक खास SUV! Jeep Meridian Anniversary Edition मध्ये काय नवीन?

Automobile

25 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Jeep ने आपल्या 85 वर्षांच्या प्रवासानिमित्त Meridian ची स्पेशल एडिशन सादर केली आहे. मर्यादित युनिट्स आणि खास डिझाइन ही तिची मोठी ओळख आहे.

Jeep Meridian ची खास Anniversary Edition

Picture Credit: Jeep

या SUV चे उत्पादन केवळ 85 युनिट्सपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही आवृत्ती अधिक एक्सक्लुझिव्ह ठरते.

लिमिटेड एडिशनची खासियत

Picture Credit: Jeep

85th Anniversary बॅज, ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स आणि आकर्षक स्टायलिंग एलिमेंट्समुळे Meridian अधिक प्रीमियम दिसते.

बाह्य डिझाइनमध्ये काय नवीन?

Picture Credit: Jeep

ऑल-ब्लॅक इंटिरिअर, गोल्डन अॅक्सेंट्स, प्रीमियम अपहोल्स्ट्री आणि उच्च दर्जाचे फिनिशिंग केबिनला वेगळा लूक देतात.

लक्झरी केबिन

Picture Credit: Jeep

2.0-लिटर डिझेल इंजिनसोबत ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. गरजेनुसार 4x2 आणि 4x4 ड्राइव्हचा पर्यायही उपलब्ध आहे.

इंजिन आणि ड्राइव्ह

Picture Credit: Jeep

पॅनोरॅमिक सनरूफ, 360° कॅमेरा, ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि AI-आधारित व्हॉइस असिस्टंट यांसारखी अनेक आधुनिक फीचर्स मिळतात.

फीचर्सची रेलचेल

Picture Credit: Jeep

Jeep Meridian 85th Anniversary Edition ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹36.05 लाख आहे. ही स्पेशल एडिशन Overland व्हेरिएंटवर आधारित आहे.

किंमत किती?

Picture Credit: Jeep

जर तुम्हाला प्रीमियम 7-सीटर SUV, आधुनिक फीचर्स आणि लिमिटेड एडिशनची वेगळी ओळख हवी असेल, तर Jeep Meridian 85th Anniversary Edition हा विचार करण्यासारखा पर्याय ठरू शकतो.

कोणासाठी योग्य?

Picture Credit: Jeep