BSNL ची ही ऑफर लवकर संपणार

Science technology

13 November 2025

Author:  शिल्पा आपटे

BSNL ग्राहकांना एक खास ऑफर देत आहे, जो प्लान लवकरच संपणार आहे

रिचार्ज प्लान

Picture Credit:  Pinterest

BSNL ने दिवाळीच्या निमित्ताने 1 रुपयांचा प्लान लाँच केला होता, 15 नोव्हेंबरला तो संपेल

काय आहे प्लान?

Picture Credit: Pinterest

1 रुपयांच्या प्लानमध्ये कॉलिंग, डेटा आणि SMS सर्विस देण्यात आलीय

3 service

Picture Credit: Pinterest

15 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा प्लान 15 नोव्हेंबरपर्यंत, 2GB डेटा मिळेल

किती डेटा?

Picture Credit: Pinterest

या प्लानमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडीटी, 100 SMS मिळतायेत

व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

मात्र, ही ऑफर आता लवकरच संपणार आहे, 15 नोव्हेंबर लास्ट डेट आहे

ऑफर संपणार

Picture Credit: Pinterest