खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांची 5G सर्विस सुरु केली आहे
Picture Credit: Pinterest
मात्र अद्याप सरकारी टेलिकॉम कंपनी या शर्यतीत उतरली नाही
Picture Credit: Pinterest
आता लवकरच BSNL देखील 5G सर्विस सुरु करणार आहे
Picture Credit: Pinterest
डिसेंबर महिन्याच्या शेवटी दोन शहरांत BSNL 5G सर्विस सुरु करणार आहे
Picture Credit: Pinterest
दूरसंचार विभागाच्या (डीओटी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे
Picture Credit: Pinterest
मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांत डिसेंबर महिन्यात BSNL 5G सर्विस सुरु होणार आहे
Picture Credit: Pinterest
हे नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असेल
Picture Credit: Pinterest