www.navarashtra.com

Published  Nov 11, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

गेल्या काही महिन्यांमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

BSNL च्या 'या' प्लॅनने उडवली अनेक कंपन्यांची झोप

बीएसएनएल कंपनीने आपला एक नवीन प्लॅन लॉंच केला आहे.

नवीन प्लॅन

या प्लॅनमुळे मोठ्या प्रमाणात ग्राहक बीएसएनएलकडे वळण्याची शक्यता आहे.

ग्राहकांच्या संख्येत वाढ 

बीएसएनएलने ६९९ रुपयांचा एक रीचार्ज प्लॅन लॉंच केला आहे.

६९९ रुपये 

.

याची वैधता १३० दिवस इतकी असणार आहे. यामध्ये रोमिंग फ्री येते.

रोमिंग फ्री

.

तसेच अनलिमिटेड कॉलिंग, ०.५ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस असे अनेक फायदे मिळतात.

अनेक फायदे