www.navarashtra.com

Published Sept 29, 2024

By Tejas Bhagwat

Pic Credit - istockphoto

बीएसएनएल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रीचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. 

या प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. 

दररोज १ जीबी डेटा

तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा फायदा होणार आहे. 

अनलिमिटेड कॉलिंग

.

प्लॅन संपल्यानंतर या नेटचा स्पीड ४० केबीपीएस इतका होईल. 

स्पीड किती?

अनेक फायदे देणारा हा रीचार्ज प्लॅन आहे. 

अनेक फायदे

बीएसएनएलच्या या रीचार्ज प्लॅनची किंमत ३४५ रूपये आहे. 

३४५ रूपये

बीएएसएनएल देखील आता ग्राहकांसाठी नवनवीन रीचार्ज प्लॅन लॉंच करत आहे.

रीचार्ज प्लॅन