बीएसएनएलने एक्सवर त्यांचा नवीन रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या या नवीन प्लॅनबाबत जाणून घेऊया
Picture Credit: Pinterest
या नवीन प्लॅनची किंमत 485 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडीटी 72 दिवसांची आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस आणि 2GB डेली डेटा मिळतो
Picture Credit: Pinterest
याचा अर्थ या प्लॅनमध्ये एकूण 144GB डेटा ऑफर केला जातो
Picture Credit: Pinterest
ब्राउझिंग, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉल किंवा लाईट स्ट्रीमिंगसाठी सर्वोत्तम आहे
Picture Credit: Pinterest