BSNL ने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये कंपनीने त्यांच्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती दिली आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची किंमत १४९९ रुपये आहे
Picture Credit: Pinterest
रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी ३३६ दिवस म्हणजेच अंदाजे ११ महिने आहे
Picture Credit: Pinterest
कंपनी या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील ऑफर करते
Picture Credit: Pinterest
तुम्ही देशात कुठेही अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता
Picture Credit: Pinterest
कंपनी या प्लॅनसह एकूण २४ जीबी डेटा ऑफर करते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये कंपनी दररोज १०० एसएमएस देखील ऑफर करते
Picture Credit: Pinterest