BSNL चा सिल्वर जुबली प्लॅन

Science Technology

17 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

कंपनीच्या या प्लॅनची किंमत 300 रुपयांहून कमी आहे

प्लॅनची किंमत

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये तब्बल 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. 

प्लॅनची व्हॅलिडीटी 

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंपनीने रिचार्ज प्लॅनची माहिती दिली

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

सिल्वर जुबली प्लॅनमध्ये युजर्सना 2.5GB डेली मोबाइल डेटा मिळतो

सिल्वर जुबली

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि एसएमएस बेनिफिट्स मिळतात

अनलिमिटेड कॉल्स

Picture Credit: Pinterest

सिल्वर जुबली रिचार्ज प्लॅनची किंमत 225 रुपये आहे

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

फेयर यूसेज पॉलिसी (FUP) अंतर्गत, डेली डेटा संपल्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत कमी होते.

डेली डेटा

Picture Credit: Pinterest

युजर्स BSNL वेब पोर्टल किंवा BSNL Self Care अ‍ॅपवरून रिचार्ज करू शकतात

वेब पोर्टल

Picture Credit: Pinterest